कात्रणे

कात्रणे

विविध ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे वा महाजालावर इतरत्र सापडलेले हवामानशास्त्र वा वातावरणविषयक मराठी लेखांचे दुवे येथे देत आहे. ह्या यादीमध्ये भर घालण्यायोग्य काही आढळल्यास जरूर कळवा.

तानसा-वैतरणा जलाशय: रानात सांडले निळे आभाळ
महाराष्ट्र टाईम्स, १६ जून, २००३
लेखक – प्रकाश पिटकर

अशी वादळे येती (चार भागांची मालिका)
ब्लॉग – गोष्टीगमती, १४ सप्टेंबर, २००५
लेखक – पवन

पृथ्वीच्या प्रकृतीचा पंचनामा
लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, १८ सप्टेंबर २००५
लेखक – प्रा. मोहन आपटे
दुवा –

पृथ्वीच्या पोटातली अस्वस्थता
लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, २९ जानेवारी २००६
लेखक – अभिजित घोरपडे

मान्सून अंदाजाचे अंतरंग
लोकसत्ता, १६ एप्रिल, २००६
लेखक- अभिजित घोरपडे

चक्रीवादळ – एक कोलाज
महाराष्ट्र टाईम्स, सप्टेंबर १०, २००६
लेखक – अरूण ओढेकर

ग्लोबल वॉर्मिंग Warning
लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, ८ ऑक्टोबर २००६
लेखक – अभिजित घोरपडे

आईस अलर्ट
महाराष्ट्र टाईम्स, २ जानेवारी, २००७
लेखक – श्रीराम शिधये

महाबळेश्वरमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र
महाराष्ट्र टाईम्स, १३ जानेवारी, २००७
लेखक – राम जगताप, कराड

हवामानबदल- सत्य, कल्पना आणि राजकारण
सकाळ, २३ जानेवारी, २००७
लेखक- प्रा. रंजन रत्नाकर केळकर

वेध मौसमी पावसाचा
सकाळ, २६ जानेवारी, २००७
लेखक – श्रीधर लोणी

आपल्याच पायांवर आपलीच कु-हाड
महाराष्ट्र टाईम्स, १२ फेब्रुवारी, २००७
लेखक – श्रीराम शिधये

मुंबईला असलेला चक्रीवादळाचा धोका जुनाच! गेल्या ४५ वर्षांत कोकणांत वादळ नाही.
लोकसत्ता, ५ जून २००७
लेखक – अभिजित घोरपडे

पर्यावरण बदल – कारणे, परिणाम आणि कृती : पूर्वार्धउत्तरार्ध
उपक्रम संकेतस्थळ, ९ जून  व १४ जून २००७
लेखक – विकास

ग्लोबल वॉर्निंग!
महाराष्ट्र टाइम्स, ३ जानेवारी २००८
लेखक – निरंजन घाटे

वायूप्रदूषण
विकिपीडिया

शास्त्रातलं सौंदर्य शोधणा-या डॉ. मेधा खोले
मिळून सा-याजणी, जून २००८

हवामान बदलाची काळजी
संपादकीय, ऍग्रोवन

अवकाश संशोधन – क्लिष्ट अंदाज होणार अधिक अचूक
सकाळ, १० सप्टेंबर २००८

बदलत्या हवामानावर संशोधनाची गरज – डॉ. अजित त्यागी
ईसकाळ, १२ सप्टेंबर २००८

हवामान निरीक्षण कशासाठी?
सकाळ
लेखक – डॉ. रंजन केळकर

तापमानवाढ आणि ओझोनचे छिद्र
सकाळ
लेखक – अ. पां. देशपांडे

‘इस्रो’ने उभारलेली हवामान यंत्रणा वेधशाळेकडे सोपविणार !
लोकसत्ता, ९ एप्रिल २००९
लेखक – अभिजित घोरपडे

चक्रीवादळाच्या अंतरंगात
लोकसत्ता – अग्रलेख, ३० मे २००९

पावसाचा इतिहास
लोकप्रभा, १२ जून २००९
लेखक – डॉ. यशवंत रायकर

हवामान अंदाजाची पीकव्यवस्थापनातील उपयुक्तता
लेखक – दिनकर जीवतोडे, डॉ. विजय इलोरकर
एऍक्वा

नैसर्गिक संसाधने, त्यांचे व्यवस्थापन आणि संवर्धन
लेखक – अभिजित घोरपडे
लोकसत्‍ता, ४ मे २०१०

५०० ठिकाणी ऑटोमॅटिक हवामान केंद्रे
महाराष्ट्र टाइम्स, २० जून २०११

क्‍योटो ते कोपनहेगन
लेखक – अजेय लेले

काळ, हवामान आणि भूक
लेखक – अतुल देऊळगावकर
लोकसत्ता, २ जानेवारी २०११

बदलते हवामान अन् मान्सून
लेखक – डॉ. रंजन केळकर
महाराष्ट्र टाईम्स, ५ जून २०११

जिल्ह्यात पाच ठिकाणी हवामान केंद्रे सुरू
लोकमत, १२ नोव्हेंबर २०११

हवामान येणार मुठीत
संपादकीय, सकाळ ऍग्रोवन, २० नोव्हेंवर २०११

हवामानाचा अंदाज
लेखक – महेंद्र कुलकर्णी
काय वाटेल ते (अनुदिनी)

माझी शेती – हवामान
माझी शेती (अनुदिनी)

कृषी विभाग उभारणार हवामान केंद्रे
सकाळ ऍग्रोवन, २९ ऑक्टोबर, २०११

पीक नुकसान टाळण्यासाठी हवामान यंत्र
लोकमत, ९ सप्टेंबर २०११

वर्ल्ड न्यूज (डब्ल्यू एन)(संकेतस्थळ)
हवामानविषयक अनेक लेख.

हवामान हेर
लेखक – भावेश ब्राह्मणकर
महराष्ट्र टाईम्स, १६ ऑक्टोबर २०११

आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ
लेखक – संदीप रामदासी
रामबाण (संकेतस्थळ)

हवामान विभागही आता फेसबुकावर
लोकसत्ता, २४ सप्टेंबर २०११

आइसलॅन्ड मधला ज्वालामुखी उद्रेक
लेखक – चंद्रशेखर
अक्षरधूळ (संकेतस्थळ)

हवामान बदलासंबंधीचा क्‍योटो करार पाण्यात?
ई-सकाळ, १८ जून २०११

हवामान बदलाचा धोका वाढतोय!
ई-सकाळ, ८ सप्टेंबर २०११

जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी युरोपियन महासंघ आक्रमक : प्रदूषण वाढविणारे तीन प्रमुख देश
लोकसत्ता, १ डिसेंबर २०११

लोकसत्ता ग्रंथविश्व : हवामान बदलाचे राजकीय अर्थशास्त्र
पुस्तक परिचय- ‘द पॉलिटिक्स ऑफ क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड द ग्लोबल क्रायसिस : मॉडगेजिंग अवर फ्युचर’
लेखक : प्रफुल्ल बिडवई,
प्रकाशक : ओरिएंटल ब्लॅकस्वान, पृष्ठे : ३९२, मूल्य : ७५९ रु.
लोकसत्ता, १७ डिसेंबर २०११