मी..

मी वरदा वैद्य.

सध्या वास्तव्य – अमेरिकेची संयुक्त संस्थाने.

हवामानशास्त्र आणि खगोलशास्त्र हे माझ्या आवडीचे विषय. हवामान आणि वातावरण ह्या विषयातील विविध गोष्टी मराठीतून सांगण्यासाठी वातकुक्कुट ही अनुदिनी सुरू केली आहे. खगोलशास्त्रविषयक लेख हे विवस्वान ह्या अनुदिनीवर ठेवले आहेत. 

7 Responses to मी..

  1. वरदाजी,
    आपली चावडी पाहून आनंद वाटला.
    – तात्या.

  2. वरदा,
    तुझी अनुदिनी स्वच्छ व सुंदर आहे. पाहून मन प्रसन्न झाले. मी शासनाच्या सेवेतुन निवृत्त झालो. १० वर्षे झाली. मी अनुदिनी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यावर सभासदांची अनुसुची टाकली आहे. सभासदाची माहिती शोधण्याकरता कोड पाहिजे. बर दिलेली अनुदिनी पाहुन पाठवता आला तर पहावे. मी व सर्व सभासद ऋणी राहु.

  3. Rameshwar Chandak says:

    Dear Varda,
    Thanks for giving details about global warming and weather.
    This is a gods work you don.

    Thanks
    Chandak

  4. Pingback: 2010 in review | वातकुक्कुट Vatkukkut

  5. Dr.Waikar Shantanu R. says:

    khagolshastravishayi chi mahatwapurn mahiti marathitun dilyane ticha aaswad ghyayala pratyekala aawadel.niwantpane ya kattyawar yewun dyanrypi dudhacha cup ghyawa ase mahatwa ya maleche aahe. mi aapale manapasun abhinandan karato w pudhil watchalis shubhechha deto. DHANYAWAD/

  6. prachi says:

    This is really interesting n good work…
    Prachi

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

Follow

Get every new post delivered to your Inbox.